Mahavitaran Strike | राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा (व्हिडिओ)
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - खासगीकरणाला (Privatization) विरोध करण्यासाठी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.3) मध्यरात्रीपासून संप (Mahavitaran Strike) सुरु ...