ST Employees Strike in Maharashtra | उद्योगमंत्री उदय सामंतांकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण (ST Employees Strike ...