महापालिकांचे वाहनतळ ठराविक ठेकेदारांच्याच घशात घालण्यासाठी मनपाची निविदा प्रक्रिया; निविदा प्रक्रिया रद्द करावी अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल – अॅड. औंदुबर खुणे -पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी लिगल सेल)
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - शहरातील महापालिकेचे ३० वाहनतळ एकाच कंपनीला चालविण्यास देण्याच्या दृष्टीने आणि आर्थिकदृष्टया पुणेकरांचे कंबरडे मोडणारी निविदा ...