Vidhan Parishad Election | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर; निवडणूक अटीतटीची आणि रंगतदार होणार
मुंबई: Vidhan Parishad Election | विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक आयोग या निवडणुकीची घोषणा कधी करणार ...