देशातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 36 लाखापेक्षा जास्त, 64469 मृत्यूसह जगातील तिसर्या क्रमांकावर भारत, आता फक्त ब्राझील-अमेरिका पुढं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या कोरोनाची आकडेवारी इतकी वाढत चालली आहे ...