Gujarat Election 2022 | नवसारी येथे भाजप उमेदवार पीयूष पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला December 1, 2022 0 नवसारी : वृत्तसंस्था - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Election 2022) पहिल्या टप्प्यासाठी आज (गुरुवार, दि. 1 डिसेंबर) मतदान होत आहे. ...