राणेंचा CM ठाकरे यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी ? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - भाजपा खासदार नारायण राणे यांच्याकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली ...