भगीरथ भालकेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘पराभूत झालो तरी संपलो नाही, पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन’
पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन - अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ...