पोलिसांना पाहून त्यानं चक्क चाकू अन् ब्लेडने स्वतःवर वार करून केला आत्महत्येचा प्रयत्न, लोणी काळभोर मध्ये FIR
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यास गेल्यानंतर पोलिसांना पाहून त्याने चाकूने व ब्लेडने स्वतःवर वार करून आत्महत्या ...