Pegasus | फडणवीस यांच्या कार्यकाळातील टेलीफोन टॅपिंगची चौकशी करा; नागपूरचे वकील अॅड. सतिश उके यांची मागणी
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पिगॅसिस (pegasus) पाळत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महाराष्ट्रातील टेलिफोन टॅपिंग ...