10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! आता परीक्षेला अर्धा तास अधिक वेळ मिळणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. ...