महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या – ‘मुली स्वतःहून ‘संबंध’ ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात’
बिलासपूर : बहुजननामा ऑनलाईन - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून हा मुद्दा सातत्यानं चर्चेत आहे. अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त ...