उन्हाळ्यात बिनधास्तपणे परिधान करा स्लिवलेस ड्रेस, अंडर आर्म्सच्या काळेपणाला ‘या’ पध्दतीनं दूर करा, जाणून घ्या
बहुजननामा ऑनलाईन - उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच प्रत्येकजण स्लीव्हलेस ड्रेस घालण्यास सुरुवात करतात. परंतु काहीवेळा मुलींना ते घालण्यास लाज वाटते. ...