दुर्देवी ! वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांचे 51 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू, पुणे पोलिस दलावर शोककळा April 28, 2021 0 पुणे : बहुजननामा ऑनलाईन - शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...