शहरातील ‘विशिष्ठ’ बँकेतील अधिकारी व कर्मचार्यांचे 23 मार्चपासून ‘फ्रंटलाईन वर्कर्स ’म्हणून लसीकरण; महापालिकेच्या आरोग्य विभागाची भुमिका संशयाच्या भोवर्यात !
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाचे संक्रमण वेगाने होत असताना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी होत आहे. परंतू केंद्र ...