बँक फ्रॉड करणार्या हाय-प्रोफाईल टोळीचा पर्दाफाश ; पुणे सायबर पोलिसांनी भारतीयांचे सव्वा दोनशे कोटी वाचविले ! 4 आयटी इंजिनिअरसह अन् महिलांसह 8 जण अटकेत; 11 मोबाईल, रोख 25 लाख, 1 क्रेटा, डस्टर कारसह 43 लाखांचा माल जप्त
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे पोलिसांच्या सायबर सेलने महाराष्ट्रासोबतच भारतीयांचे सव्वा दोनशे कोटी रुपये वाचवत एका हाय- प्रोफाइल टोळीचा ...