चीनच्या दाव्यावर WHO चं ‘उत्तर’, म्हणाले – ‘फ्रोजन चिकनपासून ‘कोरोना’चा संसर्ग पसरण्याचा कोणताही पुरावा नाही’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जागतिक आरोग्य संघटनेने चीनच्या त्या दाव्यास फेटाळून लावले आहे ज्यामध्ये त्यांनी ब्राझीलहून पाठवण्यात आलेल्या फ्रोजन चिकन ...