“इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याची हिंमत तेव्हाच्या न्यायव्यवस्थेत होती, पण आज… ” : शिवसेना March 3, 2021 0 बहुजननामा ऑनलाईन - भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर अशा प्रकरणात फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना तेथील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. ...