‘कोरोना’विरुद्धच्या ‘वॅक्सीन’चे साईड इफेक्टस जाणवल्यास मी जबाबदारी स्वीकारतो’ ! अमेरिकेचे सुप्रसिद्ध डॉक्टर फौसी यांचा दावा
बहुजननामा ऑनलाईन कोरोना विषाणूच्या लसीवर आजकाल अमेरिकेत बरीच उलथापालथ सुरु आहे. नोव्हेंबरमध्ये होणार्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी कोविड-19 लस अमेरिकन लोकांना उपलब्ध ...