‘हॅरी पॉटर’ आणि ‘चर्नोबिल’ फेम ब्रिटीश अभिनेते पॉल रिटर यांचं 54 व्या वर्षी निधन April 7, 2021 0 वृत्तसंस्था - ब्रिटीश नाटकांसोबतच अनेक चित्रपटही गाजवलेले बहुगुणी ब्रिटीश अभिनेते पॉल रिटर (वय 54) यांचे मंगळवारी (दि. 6) निधन झाले. ...