Pune News : सिंहगड रोड परिसरातील सोसायटीत घुसले चोरटे, विरोध केल्यानंतर चाकू हल्ला, युवक 3 तास रक्ताच्या थारोळयात
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - सिंहगड रोड परिसरात चोरीच्या उद्देशाने सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांना विरोध केल्यानंतर चौघांनी त्याच्या पोटात चाकू खुपसत हल्ला ...