राष्ट्रवादीनं राज्यपालांना पाठवली संविधानाची प्रत ! करून देणार ‘ही’ जाणीव October 15, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - संविधानिक पदावर विराजमान असतानाही संविधानानं सांगितलेल्या धर्मनिरपेक्ष तत्वांचा विसर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पडला आहे ...