Police Inspector Transfer Pune | पुणे पोलीस आयुक्तालयातील 8 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! स्वारगेट, सिंहगड रोड, कोरेगाव पार्क, अलंकार, बंडगार्डन पो. स्टे. मध्ये वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती, वाहतूक आणि गुन्हे शाखेत देखील नेमणूक
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Police Inspector Transfer Pune | पुणे पोलीस आयुक्तालयातील 8 पोलीस निरीक्षकांच्या आज बदल्या (Police Inspector ...