UP च्या विधानसभा गेट नंबर 7 वर पोलीस निरीक्षकाने स्वतःवर झाडली गोळी, उपचार दरम्यान मृत्यू March 4, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये विधानसभा परिसरात पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येने खळबळ उडाली. विधानसभेच्या गेट नंबर 7 वर तैनात ...