Pune : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; खेड शिवापूर येथील खळबळजनक घटना, 2 लाख 37 हजारांची रक्कम लुटली
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - खेड-शिवापूर (ता. हवेली) येथील कुदळे ॲण्ड सन्स एचपी पेट्रोल पंपावर दोन अज्ञातांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ...