PDCC Election Results | पीडीसीसी बँक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का ! सलग 22 वर्षे संचालक असलेले आत्माराम कलाटे, 15 वर्षे संचालक असलेले प्रकाश म्हस्के पराभूत; सुनिल चांदेरे, विकास दांगट विजयी
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - PDCC Election Results | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (pune district central cooperative bank election)यंदा ...