1 जानेवारीपासून वाहतुकीचे नियम एकदम कडक, PUC सर्टिफिकेट नसल्यास जप्त होईल RC November 29, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - १ जानेवारी २०२१ पासून वाहनचालकाकडे पीयूसी सर्टिफिकेट नसेल तर त्याच्या वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जप्त करण्याचे ...