नववधुच्या हट्टापायी पॉझिटिव्ह पतीने केले पीपीई कीट घालून लग्न; ठरलेल्या मुहूर्तावर लग्न करण्याच्या हट्टामुळे तहसीलदार अडचणीत
रतलाम : वृत्त संस्था - गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने अनेकांनी ऑनलाईन शुभमंगल उरकले़ तर काहींनी लग्न पुढे ढकलली. मात्र, ...