Maharashtra Cabinet Decision | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, एक रुपयात मिळणार पीक विमा, अर्थसंकल्पातील घोषणेला मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Decision) मंगळवारी (दि.30) पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ...