शेतकऱ्यांना चंदनतस्कर ठरवून निलंबित PSI ने उकळले सव्वा लाख रुपये December 7, 2020 0 पाथरी (जि. परभणी) - शेत धुऱ्यावर उगवलेले चंदन शेतीकामासाठी 1200 रुपयांना विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चंदन चोर ठरवून त्यांच्याकडून 1 लाख ...