पांढरा हत्ती ठरलेले महापालिकेचे कचर्यापासून ‘बायोगॅस’ निर्मितीचे 25 प्रकल्प बंद होणार ! अन्य प्रकल्पात ओल्या कचर्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन
बहुजननामा ऑनलाइन टीम -ओल्या कचर्यापासून बायोगॅस निर्मिती(Municipal Corporation) करण्याचे प्रकल्प पांढरा हत्ती ठरल्याने येत्या काळात बायोगॅसचे सर्व प्रकल्प बंद करण्यात ...