Coronavirus India Update : देशात 24 तासात 25 हजारापेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, बधितांचा आकडा 7 लाख 69 हजारच्या पुढं July 9, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना व्हायरसचा कहर अजूनही सुरूच आहे. येथे पुन्हा एकदा कोविड-19ची 25 हजारपेक्षा जास्त प्रकरणे ...