‘या’ उमेदवाराचे हटके आश्वासन; हेलिकॉप्टर, 1 कोटी रुपयांची रोकड, तीन मजली घर आणि चंद्रावारी
बहुजननामा ऑनलाईन - तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्येक उमेदवार जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची मोठी यादी ...