माझा कारभारी लै भारी ! ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पतीची पत्नीनं खांद्यावर घेऊन काढली मिरवणूक (व्हिडीओ)
बहुजननामा ऑनलाइन टीम - आपल्यासमोर अनेकदा हेच चित्र दिसतं की निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विजयी उमेदवाराला त्याचे चाहते, कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात खांद्यावर ...