चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल, म्हणाले – ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; CM ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत’
बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील जनता महाविकास आघाडीला वैतागली असून या सरकारबद्दलचा संताप पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत व्यक्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया ...