राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंच्या नावावर ‘शिक्कामोर्तब’ ! February 15, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी महाराष्ट्रातील जेष्ठ नेत्यांसोबत शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांची ...