PAK मधून ‘खर्याखुर्या’ नोटांसारख्या ‘नकली’ नोटा भारतात येतायत, ‘अशा’ तपासा तुमच्या 2000 व 500 रूपयाच्या नोटा, जाणून घ्या
बहुजननामा ऑनलाईन टीम : मुंबई नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, भारतात खऱ्या चलनाप्रमाणेच बनावट नोटादेखील परत आल्या आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार बनावट ...