Corona Vaccine : भारत बायोटेक, सीरमवर आणखी मोठी जबाबदारी, नाकावाटे ‘कोरोना’ लसीच्या चाचण्या सुरू होणार !
आरोग्यनामा ऑनलाईन- देशात ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या(Corona Vaccine) चाचण्या अंतिम टप्प्यात असताना आणखी एका लसीची चाचणी सुरू होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ...