हरवलेल्या सैनिकाच्या मुलीने केली विनंती; म्हणाली – ‘नक्षल काका, प्लिज…माझ्या वडिलांना सोडा’ (व्हिडीओ)
सुकमा : वृत्तसंस्था - JNN। छत्तीसगड जिल्हातील विजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी आणि सुरक्षा दलाच्या दरम्यान झालेल्या चकमकीनंतर रविवारी २२ सैनिक शहीद ...