राज्यात पूर्व मोसमी पावसाचा तडाखा सुरुच, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धारा May 31, 2021 0 पुणे : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्रात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी पूर्व मोसमी(Pre seasonal) पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. ...