दहावीची परीक्षा शक्य ? धनंजय कुलकर्णीनी शिक्षणमंत्र्यांसमोर सादर केला प्रस्ताव May 27, 2021 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा सरकारकडून विचार केला जात आहे. त्या विरोधात उच्च न्यायालयात धनंजय ...