Hathras Gangrape Case : अखेर मुख्यमंत्री योगींनी सोडलं मौन, म्हणाले- ‘दोषींना अशी शिक्षा मिळेल की ते उदाहरण बनेल !’
बहुजननामा ऑनलाईन टीम - उत्तर प्रदेशच्या हाथरसध्ये 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना समोर आल्यानंतर आता पूर्ण देश ...