पुण्यात विकेंड Lockdown दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद, केवळ मेडिकलची सेवा सुरू; नियमांचं उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई – सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले ...