दगडूशेठ ट्रस्टच्या पुढाकाराने वाल्ह्याच्या पालखी तळावर सहाशे वृक्षांची लागवड August 27, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पंढरपूर पालखी वारीचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे असतो. मुक्कामाचा ...