Pune News : विकास कामांच्या ‘थर्ड पार्टी’ ऑडीटची महापालिका ‘गुणवत्ता’ तपासणार ; झोननिहाय 7 अभियंत्यांचा स्वतंत्र सेल स्थापन
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - पुणे महापालिकेच्यावतीने विकासकामांचे ‘थर्ड पार्टी’ ऑडीट करण्यात येते. विशेषत: या कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येते. ...