इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया : टीम इंडियाचा पराभव होत असताना डेव्हिड वॉर्नर तेलुगू गाण्यावर नाचत होता, व्हिडिओ झाला व्हायरल
बहुजननामा ऑनलाइन टीम - अॅरोन फारच, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी टीम इंडियाच्या(India v Australia) गोलंदाजांतील असलेल्या ...