स्वतःचा जीव धोक्यात घालवून त्याने आपल्या दोन मित्रांना बुडताना वाचवले, मात्र
बहुजननामा ऑनलाईन - कुर्ली-घोणसरी धरणाच्या कालव्यातील धबधब्यात पोहताना बुडणार्या दोघा मित्रांना वाचविण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने या दुर्घटनेतून ...