गृहिणींचे बजेट कोलमडले, बटाटा तब्बल 55 रुपयांवर September 15, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन टीम - सर्वसामान्य नागरिकांच्या दररोजच्या भाजीतील बटाट्याने 55 रुपये किलोवर उसळी घेतली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ...