डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान 2020 : विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात केंद्र सरकारला रस नाही : खा. वंदना चव्हाण
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - 'भारतातील इतर पुढारलेल्या धर्मांच्या तुलनेत मुस्लीम धर्मात साक्षरतेचे प्रमाण कमी असून समाजातील वंचित,मागास ,अल्पसंख्य समुदायाला ...