घरकुल लाभार्थी यादी निश्चितीकरिता तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे निर्देश July 17, 2019 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी यादी निश्चित करण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व्हे करण्यात यावा. तसेच सर्व्हेअंतीम आलेल्या यादीबाबत ...